दोस्तानो,
'तत्त्वभान' या सदरातील सर्व लेख एकत्रित वाचण्यासाठी उपलब्ध व्हावेत, अशी विनंती आणि सूचना अनेक सुहृद मित्रांनी केली. ती अर्थातच चांगली आहे. त्यामुळे ब्लॉग सुरु करीत आहे. यात सर्व लेख उपलब्ध असतीलच पण वाचकांचे, मित्रांचे सर्व प्रतिसाद ही उपलब्ध असावेत, असे विचाराधीन आहे. पहिल्या लेखापासून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. प्रतिसादाचे स्वरूप पाहाता या विषयाबद्दल खूपच प्रगल्भ, उत्तम जाण समाजात आहे, याची जाणीव झाली. त्यामुळे संवाद विकसित व्हावा या हेतूने सर्व प्रतिसाद येथे द्यावेत, वाचकांनी त्यावर साद-प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा आहे. पाहू या अनोख्या उपक्रमास कसा आकार येईल तो ! अर्थात तुमच्या सहकार्याच्या प्रतिक्षेत.
आपला
श्रीनिवास हेमाडे ९२२६५६३०५२, tattvabhan@gmail.com

No comments:
Post a Comment